बुलडाण्यात अजब प्रकार; घशाचा स्वॅब दिला नाही, तरी निघाला कोरोना पॉझिटिव्ह|Strange type in bulldozer; The throat swab was not given, but the corona went positive
बुलडाणा : कोरोना चाचणीसाठी गेल्यानंतरही स्वॅब देऊ न शकलेल्या एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह दाखविण्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे घडला