रस्त्यावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली 139 वर्ष जुनी दोन मजली इमारत, व्हिडिओ व्हायरल

Share This News

सेन फ्रांसिस्को – येथील रस्त्यावरून रविवारी एक 139 वर्ष जुनी दोन मंजली इमारत जाताना पाहून लोक हैराण झाले. यातील अनेकांनी हे दृष्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. व्हिक्टोरियन हाऊस (Victorian house), असे या इमारतीचे नाव आहे. ही इमारत हायड्रोलिक आणि ट्रकच्या मदतीने नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आली आहे. (139 year old Victorian house Moved to new address in San Francisco videos and pics viral)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसा, 5,170 स्क्वेअर फूट असलेले हे घर त्याचा मूळ पत्ता 807 फ्रँकलिन सेंटपासून 635 फुल्टन सेंटला हलविण्यात आले. हे ठिकाण जुन्या जागेपासून काही अंतरावरच आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.