
न्यु पॅंथर नगर हे नागपूर शहरातील लिटल इंडिया
ह्या वस्तीत बौद्ध – हिंदू व मुस्लीम बांधव गुण्या गोवींदाने राहतात.
ह्या मंडईला माजी नगरसेवक यशवंत मेश्राम ह्यांनी तब्बल २२ वर्षांपूर्वी केली होती सुरूवात
मंडईच्या यशस्वीतेसाठी पिंटू मेश्राम, बाळा मेश्राम, प्रमोद मेश्राम, सिद्धार्थ गजभिये, आदिंनी घेतली मेहनत.
नागपूर शहर व जिल्ह्यातून जवळपास १० हजार लोकांनी लावली हजेरी
सोबत फोटोःः महिला शाहीर सुश्री बारसागडे ह्यांचे स्वागत करतांना माजी नगरसेवक धर्मपाल मेश्राम

323 total views, 3 views today