आज दर्शन कॉलनीचा मैदानात खा. संजय राऊत यांनी खोपडे हा उलट्या खोपडीचा आहे. अश्या प्रकारचे उदगार काळून स्वतः त्यांनी आपला माणसिकतेचा परीचय दिला आहे.
होय मी उलटया खोपडीचा आहे. जनते सोबत मुलांचे भविष्य व मैदान वाचविण्या करीता पूर्ण जोर-शोराने मैदानात उतरलेला आहो राऊत यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी चे तलवे चाटून लबाडगीरी करणाऱ्यांनी जास्त शाहाणपणा शिकवू नये. राष्ट्रवादी कॉंग्रसे चे काय होइल हे माहीत नाही. परंतू उध्दव ठाकरेंचे सेना निवळनुकीत शुन्यावार येईल हे निश्चीत आहे. महाराष्ट्राच्या जनतेशी गद्यारी करणाऱ्या हिदुत्व व भगवा सोडणाऱ्या लाखोंची सभा होईल. असे सांगून 1000 हजार कॅपॅसिटीचे खेळाचे मैदान का निवळले ? या वरच खरा प्रश्न निर्माण होतो. जनतेचा विश्वास या पप्पू व कॉंग्रेस, राष्ट्रवादी वर राहिलेला नाही. यांना जनताच त्यांची जागा दाखवेल असे कृष्णा खोपडे म्हणाले.