वर्धा (Wardha)– खरीप हंगामपुर्व आढावा बैठक सिंधुताई सपकाळ हॉल (
Sindhutai Sapakal Hall )मध्ये झाली. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार (
Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
(
Collector Rahul Kardile)जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , (
Zilla Parishad Chief Executive Officer Rohan Ghuge)जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, (
Ramdas Tadas) खासदार रामदास तडस, (
MLA Sameer Kunavar)आमदार समीर कुणावर, (
MLA Ranjit Kamble)आमदार रणजीत कांबळे, (
MLA Dadarao Keche)आमदार दादाराव केचे,
(Wardha MLA Dr. Pankaj Bhoyer) वर्धेचे आमदार डॉ.पंकज भोयर यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
