आता सगळ्यांनाच कात्रजचा घाट दाखवायची वेळ – राजू शेट्टी

0
44

 

सोलापूर: अजून एखादा पक्ष फोडावा, सत्तेवरचे मांड एकी करावे, या सगळ्या राजकारणाच्या खेळखंडोबा मध्ये सर्वसामान्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्य मतदार आणि जनतेनेच आता विचार करायला पाहिजे की या सगळ्यांनाच आता कात्रजचा घाट दाखवायची वेळ आलेली आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा