शहरातील विविध समस्यांवर मनसे आक्रमक 

0
43

 

अमरावती – अमरावती, बडनेरा शहरातील विविध समस्यांवर मनपा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. शहरात रस्त्याची दुरवस्था, घाणीचे साम्राज्य, मालमत्ता कर, स्वच्छ्ता आदी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनपाच्या भोंगळ कारभारविरोधात तीव्र नारेबाजी करून मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा