स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाही – राजू शेट्टी

0
45

 

(Jalgaon)जळगाव– ( Ravikant Tupkar)रविकांत तुपकरांच्या नाराजीवर (Former MP Raju Shetty)माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाही असा खुलासा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाहीयेत्या आठ दिवसात शिस्तपालन समितीची बैठक होईल. या बैठकीत समज गैरसमज दूर होतील.पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा