जळगाव मध्यवर्ती कारागृहात व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू

0
51

 

(Jalgaon)जळगाव : वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या बंद्यांना जळगाव कारागृहातून व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू झाली असून यामध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी स्वतंत्र चार खोल्या तयार करण्यात आल्या असून त्यात आणखी चार खोल्यांची वाढ होणार आहे. कारागृहातूनच कुटूंब व नातेवाईकांशी ई- प्रिझन प्रणालीद्वारे (Video Calling) ‘व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने घेतला होता. आता जळगावातून ही सेवा सुरू झाली आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा