अमरावती दंगल प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

0
35

 

अमरावती- अमरावती दंगल प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.12 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती मध्ये झालेल्या दंगल प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे व आमदार प्रवीण पोटेंसह 29 जणांची यात निर्दोष सुटका झाली.
अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकाल आज आला.चिथावणीखोर भाषण करणे आणि पोलिसांना दुखापत, जाळपोळ व तोडफोड अशा आशयाचे संबंधितांवर गुन्हे दाखल होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा