bachu kadu मंत्रीमंडळ विस्तार करू नका जसे आहे तसंच चालू द्या -आ बच्चू कडू

0
44

 

अमरावती AMRAWATI  : राज्य मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने मंत्रिपदाचा दावा आमदार बच्चू कडू यांनी सोडला आहे. विस्तार केव्हा होईल हा प्रश्न आ  bachu kadu बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार करू नका जसे आहे तसंच चालू द्या, या प्रकारचे उत्तर दिलं. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी इथं राहणार नाही मी अमेरिकेत राहील. आता मंत्रिमंडळ विस्तार करूच नका जसं आहे तसच राहू द्या, विनाकारण चार लोकांना दुःखी कराल याला घेतलं नाही, त्याला घेतलं नाही. दरम्यान, सरकार चांगल्या पद्धतीने चालत आहे व जे मंत्री आता आहे ते सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा