शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला आता ISO मानांकन

0
33

 

अहमदनगर : श्री साईबाबा संस्‍थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या निवासस्थानांना ISO-9001:2015 चे मानांकन नूतनीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. ISO ऑडीटर केशू मुर्ती यांच्याकडून प्रमाणपत्र स्विकारताना संस्थानाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शि‍वा शंकर (भा.प्र.से.), उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते अशी माहिती साई संस्थान मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा