मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली अंगणवाड्यांची पाहणी

0
31

वर्धा- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालूक्यातील गावामध्ये आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धाचे रोहन घुगे यांनी गावाला आकस्मिक भेट देऊन गावातील अंगणवाड्यांची संपूर्ण पाहणी केली.
यावेळेस हिंगणघाट पंचायत समिती गटविकास अधिकारी एस. बेहेकर, विस्तार अधिकारी दीपक चौधरी, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल चिरकुटकर, अंगणवाडी प्रकल्प परिवेक्षिका उज्वला गुळघाने, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन प्रामुख्याने उपस्थित होत्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा