
जालना: संगमनेरमध्ये आज उभ्या ट्रकला एसटी जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. नगर- संगमनेर रोडवर ज्ञानमाता विद्यालय येथे अहमदनगरवरुन नाशिककडे चाललेल्या या बसचे ब्रेक फेल झाल्याने उभ्या ट्रकला बसने धडक दिली यात एक प्रवासी जखमी झाला. यात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा