शेतकऱ्यांचे आमदारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन

0
22

 

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान्याचे चुकारे न झाल्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत बसलेले आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकरी आणि त्यांचा परिवार सध्या आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे आणि आपला परिवार कसा चालायचा मुलाबाळांचे शिक्षण कसं करायचे या दुहेरी अडचणीत शेतकरी असलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या धानाची चुकारे न झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडले शेतकरी आणि त्यांचे मुलं यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा