अघोषित भारनियमनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन

0
29

(Akola)अकोला – पावसाने दडी मारल्यामुळे उकाड्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन श्रावण महिन्यात महावितरण कंपनीकडून शहरात अघोषित भारनियमन केले जात आहे. हे अघोषित भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने विद्युत भवन येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा