अमरावती -अकोला मार्गावर टायर जाळून निषेध

0
26

 

(Amravti)अमरावती – जालना येथे पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर, याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. अमरावतीत देखील टायर जाळून निषेध करण्यात आला. अमरावती -अकोला एक्सप्रेस हायवेवर मराठा आंदोलकांनी टायर जाळून निषेध केला. मराठा समाजावर अन्याय होतो. मराठा समाजाची आतापर्यंत शांततेने आंदोलने झाली. जालन्यामध्ये याला गालबोट लागल्याने आता आंदोलन तीव्र होणार असल्याची चिन्हे असल्याची माहिती अंबादास काठोडे, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा यांनी दिली.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा