मराठा समाज आक्रमक

0
29

सोलापूर SOLAPUR, 3 सप्टेंबर  : MARATHA SAMAJ मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी व जालना जिल्ह्यात झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, मोहोळ, मोडनिंब, करमाळा, वडाळा, नान्नज, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट आदी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी शिंदे, फडणवीस, पवार सरकारविराेधात घोषणाबाजी करण्यात आली.

टेंभुर्णीत कडकडीत बंदटेंभुर्णी येथे कडकडीत बंद पाळून जालना जिल्ह्यात झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यासाठी येथील करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हजारो लोक एकत्र आले होते.सोलापूर-पुणे महामार्ग रोखलासकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला होता. याचशिवाय सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा