दुष्काळ संदर्भात एका दिवसाचं अधिवेशन

0
28

 

 

अमरावती AMRAWATI  : विदर्भ VIDHRBH   व मराठवाडामध्ये MARATHWADA भीषण दुष्काळ परिस्थिती आहे कारण पावसाने मोठा खंड दिल्याने अमरावती जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर पिके पावसाअभावी पूर्णपणे सुकून गेली आहेत,त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्यांसाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी केली. शेतकऱ्यांसाठी दुष्काळ परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवून कळू द्या महाराष्ट्राला की किती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया आमदार बळवंत वानखडे यांनी दिली

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा