
नागपूर : शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्वच शाळात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षक दिनाची सुरुवात झाली. यामध्ये आज सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जात आहे . नागपूर शहरातील विलास अकॅडमी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांना पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आल.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा