मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

0
23

सलाईन लावून उपचार सुरू

(Jalna) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत असल्यानं तसेच बोलण्यास त्रास होत असल्यानं डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपोषणस्थळीचं जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्याचे अतिरिक्त (Director General of Police Sanjay Saxena)पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी (Jarange Patil)जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. डॉक्टरांकडून जरांगे यांच्या तब्येतीची माहिती घेतली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा