परीक्षेत कॉपी,1720 विद्यार्थ्यांवर कडक कारवाई

0
37

(Chhatrapati Sambhaji Nagar) छत्रपती संभाजी नगर – (In Swami Ramanand Tirtha Marathwada University Examination)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या 1720 विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे.

एकूण 1720 विद्यार्थ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्याने तर कहरच केला. मला पास करा असे उत्तरपत्रिकेमध्ये लिहून पाचशेच्या कडक नोटा चिकटवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनाने अशा कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा