G-20 परिषदेवरून प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

0
28

 

(Akola)अकोला – (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि (US President Joe Biden)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांना मला विचारायचे आहे की, आपण जेव्हा अमेरिकेत गेला होतात तेव्हा डील का झाली नाही? आणि आजचं का करत आहात? यात खुलासा पंतप्रधानांनी करावा. की हे डील होण्यासाठी आपण जो बायडेन यांना भारतात बोलावल आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळेस अमेरिकेला जातील त्या त्या वेळेस तिथल्या टाऊन हॉल मध्ये भारतीयांशी बोलायला फंड गोळा करण्याची ही किंमत आहे का? याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा असा सवाल माजी खासदार (Ad Prakash Ambedkar)ऍड प्रकाश आंबेडकर, (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांनी उपस्थित केला आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा