आजच्या सरकारला मी लाडाने ICE म्हणते

0
29

-खा सुप्रिया सुळे (Supriya Sule)

(Pune)पुणे– आरक्षण असेल, महागाई असेल, पावसाची स्थिती अशी अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत.जे शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळत नाही.-मुळात आज जे सरकार आहे त्याला मी लाडाने आईस म्हणते , ICE… म्हणजे इनकम टॅक्स, सीबीआय, ईडी यात सरकार व्यस्त आहे असा आरोप खा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.देशावर सत्ता कोणाची हा प्रश्न आहे .सत्ता हे एक साधन झालं आहे .जोपर्यंत कोणती गोष्ट ऐकली नसेल तर त्यावर बोलणं योग्य नाही असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा