पाच ते सहा दिवसांत राज्यभर सरकारला धक्का देणारे आंदोलन जय मल्हार सेनेचा इशारा

0
13

 

नांदेड- मराठा आंदोलन राज्यभर सुरु असतानाच आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर येत आहे.आज नांदेड शहरात जय मल्हार सेनेची धरनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्व पूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत धनगर समाजाला राज्यघटनेने एसटीचे आरक्षण दिले आहे ते आरक्षण या समाजाला देण्याची अंमलबजावणी या सरकारने करावी अन्यथा येत्या चार ते पाच दिवसांत सरकारला धक्का देणारे आंदोलन राज्यभर करणार असून हे आंदोलन गुपीत स्वरुपाचे राहील असे धनगर समाजाच्या वतीने जय मल्हार सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांनी जाहीर केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा