डोंबिवलीत धोकादायक इमारत कोसळली ; 55 जण जखमी

0
88

 

मुंबई- डोंबिवली पूर्वेतील आयरे – दत्तनगर परिसरातील आदिनारायण सोसायटीची इमारत कोसळली. TDRF पथक , अग्निशामक दल आणि पालिका प्रशासनाला एकाला इमारतीच्या ढिगार्‍या खालून बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. किमान 50 ते 55 व्यक्ती जखमी असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.अजून काही लोक अडकल्याची भीती असून त्यांचा शोध सुरू आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा