नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर देऊ -आ रवी राणा

0
14

नागपूर – मला आवर घालण्याचा सल्ला आ बच्चू कडू यांनी देऊ नये
मुळात बच्चू कडू हेच मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात.खर तर बच्चू कडू यांनाच आवर घालण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी अकरा बारा वर्षापासून सोबत आहे.आम्ही पळ काढणारे व्यक्ती नाही आहे. बच्चू कडू घडी इकडे घडी तिकडे असतात.निवडणूकी मध्ये हे सर्व नेते माझ्या विरोधात असतात.
आम्ही फडणवीस यांच्या सोबत सुख दुःखात सहभागी होतो.
ऑन यशोमती ठाकूर यांनी दावा ठोकण्याचा इशारा दिला याबाबत बोलताना आ राणा म्हणाले, यशोमती ठाकूर यांची नोटीस आम्हाला मिळाली नाही नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिले जाईल.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा