
यवतमाळ : सण उत्साहात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे, आगामी गणेशोत्सव तसेच मुस्लिम बांधवांची ईद एकत्र येत आहे त्यामुळे सण उत्सव आनंदात साजरे करा समाजाला व जिल्ह्याला गालबोट लागणार नाही अशा पोस्ट सोशल मीडियावरून वायरल करू नये तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य नागरिकांनी करू नये असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी केले आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा