केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विमानतळावर स्वागत

0

 

(Nagpur)नागपूर दि.१० : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी सव्वादोनच्या सुमारास  (Dr. Babasaheb Ambedkar International Nagpur Airport) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगानातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले.

तेलंगाना राज्यातील (Adilabad) आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत. सभेनंतर ते हैदराबाद येथे जाणार आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज त्यांचे (Nagpur Police Commissioner Amitesh Kumar) नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, (Additional Commissioner of Police Ashwati Dorje) अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, (Additional Commissioner of Police Sandeep Patil)अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील, (Deputy Commissioner of Police Vijay Sagar) पोलीस उपायुक्त विजय सागर, (MLA Chandrasekhar Bawankule) आमदार चंद्रशेखर बावनकुळे, ( MLA Mohan Mate) आमदार मोहन मते यांनी स्वागत केले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा