
वर्धा – शहरातील पाच वर्षीय मुलीचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांसह नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्या खाजगी डॉक्टरांची वैद्यकिय पदवी रद्द करावी. यासाठी भिम ब्रिगेड संघटना व गौतम नगर येथील नागरिकांनी अमरावती च्या उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घेराव घेतला.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा