दारू देण्यास नकार दिल्याने थेट पिस्तूलाचा धाक

0

 

मुंबई MUMBAI – नवी मुंबईत एपीएमसी APMC  मधील सेवन स्काय पब मध्ये ग्राहकांचा राडा पहायला मिळाला, दारू देण्यास नकार दिल्याने थेट पिस्तूल काढून दादागिरी करण्यात आली, मालकाचा वाढदिवस साजरा करायचा असल्याचे सांगत आरोपी आले आणि दारूची मागणी करत धिंगाणा केला, नकार दिल्याने एका डायरेक्ट पिस्तूल काढले, सदर पब उशिरापर्यंत सुरू असल्याने अनेकवेळा कारवाई
झाली होती, या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एक आरोपी अटक तर दुसरा फरार असल्याची माहिती विवेक पानसरे, उपायुक्त नवी मुंबई यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा