काँग्रेस सरचिटणीस आणि सचिवांमध्ये खडाजंगी

0

 

अकोला AKOLA -नागपुरातील वाद शमत नाही तोच अकोल्यातील काँग्रेस पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे , आज विविध प्रश्न घेऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार संदर्भात प्रश्न विचारण्यात आले तेव्हा माजी महापौर मदन भरगड यांनी तळागाळातील उमेदवार देण्यात यावा अशी मागणी केल्यावर काँग्रेसचे महासचिव अभय पाटील व मदन भरगड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हे प्रकरण काही काळ शांत झाले असले तरी काँग्रेसचा अंतर्गत कलह आता समोर आला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा