दिक्षाभुमिवर येणा-या बॊध्द बांधवांची गैरसोय होणार नाही

0

.

म.न.पा. आयुक्त अभिजित चौधरी.(M.N.P. Commissioner Abhijit Chaudhary.)

धम्मचक्र प्रवर्तन दिनी दिक्षाभुमी वर येणा-या बॊध्द अनुयायांची गैरसोय होणार नाही याची पुर्ण काळजी म.न.पा. घेणार अशी ग्वाही आयुक्त अभिजित चॊधरी यांनी दीली.
येत्या २२,२३,२४,२५ सलग चार दिवस मनपा कर्मचारी, अधिकारी दिक्षाभुमी परिसरात राबुन भारताच्या कानाकोप-यातुन येणा-या बॊध्द बाधवांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणार.

मागिल काही वर्षापासुन मनपा,प्रशासनाचे आवश्यक सोयी उपलब्ध ते कडे सजगतेत कमतरता आहे अशी ओरड होती.

या अनुषंगाने रिपाईच्या वतिने धम्म अनुयायांना येणा-या अडचणि बाबत सविस्तर चर्चा मा. मनपा आयुक्तांशी करण्यात आली.

पिण्याचे पाणि,शॊचालय, विध्दुत व्यवस्था, वाहतुक, भोजन व्यवस्था इ.बाबत लिखीत निवेदन देण्यात आले.

विषेश म्हणजे १४) आॅक्टोबर ला दिक्षाभुमी परिसरातिल स्ट्रिट लाईट बंद अल्याकारणाने जनतेचा रोष वाढला होता.

चुकांची त्वरित दुरुस्ति करुन त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असे सुचविण्यात आले.

या प्रसंगी (Balu Gharde)बाळु घरडे, (Nikhil Kamble) निखिल कांबळे, (Ashfaq Ali) अशफाक अली, (Harish Lanjewar)हरीष लांजेवार, (Rahul Meshram)राहुल मेश्राम, (Imran Ali)इमरान अली.(Mustaqeem Shaikh) मुस्तकीम शेख उपस्थित होते.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा