
अमरावती AMRAWATI – तलाठ्यांचे बहुतांश प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघाने केला आहे. या विरोधात संघटनेच्या वतीने आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी रखडलेली पदोन्नतीचा लाभ तत्काळ द्यावा, प्रलंबित वैद्यकीय बिले याचा तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती बाळकृष्ण गाढवे, केंद्रीय अध्यक्ष विदर्भ पटवारी संघटना यांनी दिली. Dharne movement at the collector office of Talatha
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा