नागपूर : पोलीस लाईन टाकळी परिसरात झालं रावण दहन

0

पोलीस लाईन टाकळी परिसरात झाल रावणाचे दहन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी दर्शवली उपस्थिती. विजयादशमीच्या दिवशी नागपुराच्या पोलीस लाईन टाकळी परिसरात रावण दहनाची जुनी परंपरा पार पाडण्यात आली   , विजयादशमी, हिंदू संस्कृतीतील महत्वाचा सण असल्याने  याच दिवशी देभरात रावण दहन करण्याची परंपरा आहे. नागपुरातील  पोलीस  लाईन टाकळी  मध्ये गेल्या अनेक  वर्षांपासून रावणदहनाची परंपरा पाळली जाते. साकारदृष्टी फाउंडेशन.

कर्तव्य फाउंडेशन .गंगाकाशी फाउंडेशन. आणि युवा एकता संघटन यांनी संयुत रित्या या  रावण दहनाच आयोजन  केलं होत  , हा सोहळा बघण्यासाठी नागपूरकरांनी पोलीस लाईन टाकळी परिसरात  मोठी गर्दी केली होती .  यावेळी आयोजक शैलेश पांडे. रमेश चोपडे. डॉक्टर वैशाली चोपडे. सह  हजारोंच्या संख्येने रामभक्तांची गर्दी उसळली होती .

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा