
(Korpana)कोरपणा तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तन तालुक्यातील सर्व पी एस सी मधील संपूर्ण तालुक्यातील महिलांनी कोरपणा तहसील कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहेत या आंदोलनाचा आज सहावा दिवस असून सहाव्या दिवशी ही या महिला अजूनही आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहेत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून यामध्ये आशा सेविकांवर लादलेले ऑनलाइन कामे बंद करा, आशा गटप्रवर्तकाना किमान वेतन लागू करा, आशा सुपरवायझर यांना कठ्राती कर्मचारी प्रमाणे समायोजित करणे दिवाळी बोनस लागू करणे प्रशस्ती रजा भरपगारी लागू करणे आदीसह मागण्या घेऊन तहसील कार्यालय कोरपणा समोर या महिलांनी महाराष्ट्र राज्य आशा प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने या मागण्या केल्या असून आशा शेविकांना या सर्व मागण्या मंजूर व्हाव्यात याकरिता 18 ऑक्टोबर पासून हे अदोलन सुरू आहेत या आंदोलनामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक आंदोलन पुकारले आहेत.
फरजाना शेख गटप्रवर्तक(Joshna Pandhare) जोशना पंधरे, (Vandana Niranjane)वंदना निरंजने, (Purnima Suryavanshi)पौर्णिमा सूर्यवंशी आशा वर्कर सविता निखाडे स्नेहा जगताप सुरेखा मुके, सखु खोके ललिता बोंडे शकुंतला पोयाम,सीमा गोखले सुवासिनी उंमरे आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला या आंदोलनात सहभागी झाले आहेत तेव्हा जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहतील असे मत या महिलांनी व्यक्त केले मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी यांनी दिला तेव्हा संबंधित विभागांनी या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या अशी मागणीतl या महिलांनी केली आहेत
