मंत्र्यांचा ताफा अडवत मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे

0

 

सोलापूर SOLAPUR – महाराष्ट्र राज्याचे इतर मागास व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे गारखेडा परिसरामधील पुंडलिक नगर भागामध्ये एका कार्यक्रमाला गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवत त्यांना काळे झेंडे दाखविले व जोरजोराने घोषणा देत एक मराठा लाख मराठा असे म्हणत अतुल सावे यांना जाब विचारला. सध्या आमदार खासदार पक्षाच्या नेत्यांना सर्वच ठिकाणी मराठा समाजाने गाव पातळीवर येण्यास बंदी घातली आहे असे मराठा आंदोलकांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा