उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले -खा.अरविंद सावंत

0

 

यवतमाळ yawatmal – देशात कंत्राटीकरण सुरू आहे. शाश्‍वताकडून अश्‍वाश्‍वताकडे वाटचाल सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात उत्तम काम करून लाखो
लोकांचे जीव वाचविले. त्यांचा गौरव जगासह न्यायालयानेही केला आहे.Uddhav Thackeray  उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले. दरवाजात येत असाल तर
दिलासा द्या, अन्यथा तमाशा थांबवा,
संवेदनशील विषयापासून नागरिकांचे दुसरीकडेच लक्ष विचलित त केले जात असल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा