जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात लाक्षणिक उपोषण

0

 

(Buldhana)बुलढाणा–  (Manoj Jarange)मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात आजपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा बांधवांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा