गुरूकुंज मोझरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव

0

 

अमरावती AMRAWATI  – अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा Rashtrasant Shri Tukdoji Maharaj in Gurukunj Mozrit  आज 55 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे.

तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्तांसह देशातील लाखो गुरुदेव भक्त गुरूकुंज मोझरीत दाखल झाले आहेत. आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. या श्रद्धांजली नंतर सर्व धर्माच्या प्रार्थना होणार
पुण्यतिथी निमित्ताने तुकडोजी असून महाराजांच्या महासमाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा