मराठा आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण

0

 

NAGPUR नागपूर – मराठा समाजाला  Maratha reservation आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जरांगे पाटील यांना समर्थन देत मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आरक्षणाची मागणी करत आहेत. नागपुरात महाल परिसरात गांधी गेट GANDHI GET जवळ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत, साखळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. गुरुवारी या आंदोलकांनी नागरिकांना गुलाबाचे फुल देत गांधीगिरी केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा