पाच दिवसानंतर जिह्यातील एसटी महामंडळाची बस सेवा सुरू

0

 

बीड- मागील चार दिवसांपासून बीड जिल्ह्यातील एसटी महामंडळाची सेवा पूर्णतः बंद होती. आज ही बस सेवा सुरू करण्यात आली . मराठा आरक्षणा दरम्यान सर्वात आधी एसटी महामंडळाच्या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. एक एसटी बस जाळल्या नंतर सोमवारी झालेल्या हिंसाचारात बस स्थानकातील 70 बसेस वर दगडफेक झाली होती.यामुळेच एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आज मात्र सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर एसटी सेवा सुरू झाल्याची माहिती
दीपक नागरगोजे,  बीड आगार प्रमुख
यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा