निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे- बच्चू कडू

0

 

अमरावती- मराठा आरक्षण संदर्भात 24 डिसेंबर ही तारीख समजून सरकारने मजबुतीने कामाला लागलं पाहिजे.15 दिवसाचा प्रगती अहवाल मनोज जरांगे पाटलांसमोर ठेवावा. निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणो आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
75 वर्ष मराठ्यांवर अन्याय झाला आहे. मराठ्यांची सहनशीलता संपली आहे. आता हा अन्याय संपुष्टात आणायला हवा, मराठा हा कुणबीच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारसोबत प्रयत्न करण्याची ग्वाही आ बच्चू कडू यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा