राज्यात आज दिवसभरात २३८ पक्षांचा मृत्यू!

Share This News

राज्यात आज दिवसभरात २३८ पक्षांचा मृत्यू झाला असून नमुने तपासणी करता पाठवण्यात आली आहे. ८ जानेवारीपर्यंत २ हजार ९६ पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांनी दिली आहे.




Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.