चंद्रपूर : २४ तासात ३५ कोरोनामुक्त; ३५ नव्याने पॉझिटिव्ह

Share This News

चंद्रपूर 11 जानेवारी जिल्ह्यात मागील २४ तासात ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, ३५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ७१८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ९९४ झाली आहे. सध्या ३४७ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८५ हजार ८५५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ६१ हजार ४८ नमुने निगेटीव्ह आले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.