नागपूर मेट्रोने एकाच दिवशी ५६ हजार लोकांचा प्रवास
नागपूर मेट्रोने पहिल्यांदाच नवा विक्रम करत नागपूर चे नाव लौकिक केले आहे. काल २६ जानेवारी म्हणजे गणतंत्र दिना निमित्त किमान ५६ हजार नागरिकांनी मेट्रो मध्ये प्रवास करुन मेट्रो बद्द्ल त्याचं प्रेम व्यक्त केल आहे . कोरोना काळात लोकांचे बाहेर फिरने बंद झाले होते परंतू शिथिलता मिळताच पहिल्यांदाच नागरिकांनी मेट्रो वर आपल प्रेम दाखवत गणतंत्र दिनाला फिरण्यासाठी मेट्रो ची निवड केली. काल मेट्रोत बसणाऱ्यांची गर्दी बघून लोकांमध्ये नागपपूर मेट्रो बद्द्ल किती उत्साह आहे हे पहावयास मिळाले.