नागपूर मनपा हद्दीतील 10 ते 12वीचे वर्ग आजपासून सुरु 9th-to-12th-school-started-after-corona-in-nagpur

Share This News

तबल नऊ महिणीचा कालावधी नंतर नागपूर शहरातील शाळेची घंटा वाजली आहे . नियमांचे पालन करून विद्यार्थाना शाळेत प्रवेश देण्यात आले आहे . पालकांच्या संमती पत्रा नंतरच विद्यार्थी  शाळेत प्रवेश करू शकतो  . थरमल स्क्रीनिंग , सॅनिटाईझर , या गोष्टीला प्राधान्य देत शाळेला सुरवात झाली  आहे . शिक्षकाना करोना चाचणी करणे आवश्यक आहे . नागपूर मधील 593 शाळेचा 6252 शिक्षकाणी करोना चाचणी करण्यात आली ज्यात महापालिकेच्या 6 शिक्षकांचा अहवाल करोना पॉजिटिव आलेला आहे . एका बाकावर एकच विद्यार्थी असणे गरजेचे आहे . मास्क , बाटली याची अदलाबदद्ल करू नये.  शिक्षकाच्या करोना तपासणीचा अहवाल शाळेत सादर करणे बंधनकारक आहे .ग्रामीण भागातील शाळा या 14 डिसेंबर पासून सुरु झालेल्या होत्या.Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.