नागपुर- गिट्टीखदान पुलिस स्टेशन अंतर्गत हजारीपहाड येथे दुहेरी हत्याकांड घडले

Share This News

आजी व चिमुकल्या नातवाची चाकुने गळा कापुन हत्या करण्यात आली , मृतकाचे नाव लक्ष्मीबाई धुर्वे वय 70 वर्ष व यश धुर्वे 10 वर्ष असे आहे , सुत्रानुसार प्रेम प्रकरणाच्या वादावरून हे हत्याकांड घडले , मृतकाच्या नातिन सोबत आरोपी मोईन खान चे प्रेम प्रकरण सुरु होते , आजीला प्रेम प्रकरणाचा विरोध होता , ती नातिन ला आरोपी सोबत भेटु दयायची नाही त्यामुळे हे हत्याकांड घडून आलेले आहे , आरोपी सध्या फरार आहे .


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.