गोंदिया शहरातील यादव चौकात प्लॅस्टिकच्या गोडाऊनला आग, लाखों रुपयांची प्लॅस्टिक जळून नष्ट

Share This News

गोंदिया, ३ जानेवारी: गोंदिया शहरातील यादव चौकात असलेल्या प्लॅस्टिक गोडाऊनला रात्री 4 च्या सुमारास लागली आग लागली यादव चौकात एका घरात प्लॅस्टिक साठवून ठेवण्यात आली होती, रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याने इमारतीमधून उग्रव वास परिसरात येत असल्याने लोकांनी पाहिल्यावर गोडाऊनला आग लागली असल्याचे निदर्शनात येताच, स्थानिक नागरिकांनी याची माहिती अग्नी शामक विभागाला दिली असताना अग्नी शामक विभागाची गाडी घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले आहे, या आगीत कुठलाही जीवित हानी झाली नसली तरी लाखों रुपयांची प्लॅस्टिक जळून खाक झाली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.