२१२२ वाहन चालकांवर कारवाई

Share This News

नागपूर : वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २१२२ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४,५७,२५0 रु. दंड वसूल करण्यात आला. मुंबई दारूबंदी कायद्यान्वये ४ प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६ प्रकरणात २२ जुगार्‍यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५३,२३५ रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.